शासनाकडून आरक्षण न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून संदीप गोविंदा घोलप (२६, रा. मुसळी ता. धरणगाव ) या युवकाने देहत्याग केला. पोळ्याच्या दिवशी ही घटना झाल्याने गावात सर्वत्र सन्नाटा पसरला. ...
मराठा समाजाला आरक्षण नसल्याने नोकरी लागत नाही. त्यामुळे आलेल्या नैराश्येतून युवकाने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. ...