बोरखेडे बुद्रुक येथील शेतकरी संजय निंबा पाटील (वय ५५) यांनी सततच्या नापिकीमुळे आणि यावर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने शुक्रवार सकाळी आठ वाजता त्यांच्या शेतातच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. ...
कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांच्या शेतीमालाला हमीभाव देवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज असल्याचे मत युवा संवाद यात्रेप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना व्यक्त केले. ...
मुक्ताईनगर शहरातील विवाहितेला नोकरीचे आमिष दाखवत परराज्यात विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय समितीद्वारा चौकशी करण्यात यावी, महिलांची खरेदी विक्री करणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश करण्यात यावा आणि पीडित महिलेस न्याय देण्यात यावा, ...
ग्रामनिधी व चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेत दोन लाख ९६ हजार रुपयांचा अपहार, पंतप्रधान घरकुल आवास योजनेचे असमाधानकारक कामकाज आणि कार्यालयीन आदेशाची अवमानना या कारणावरून तालुक्यातील धामणगाव येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक डी.जी.पटवारी यांना निलंबित करण्य ...