खान्देशातील २५ तालुक्यांपैकी २० तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. १९७२ पेक्षा अधिक दुष्काळ जाणवेल, असा अंदाज आहे. दुष्काळाला सामोरे जाणे व उपाययोजना करण्यासाठी प्रशासनात समन्वय आणि प्रसंगी कठोर भूमिकेची आवश्यकता भासेल. ...
मुक्ताईनगर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेचा दसरा उत्सव पथसंचलन कार्यक्रम रविवारी सकाळी दहा वाजता पार पडला. या कार्यक्रमास माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी हजेरी लावली होती. खडसे यांची संघाच्या शाखेत हजेरी अनेक अंगाने लक्षवेधी ठरली आहे. ...
समांतर रस्त्यांच्या प्रश्नावर हे सरकार व सत्तेतील लोकप्रतिनिधी अतिशय असंवेदनशील असून या प्रश्नांवर पुन्हा जनमत जागृत करण्यासाठी दिवाळीनंतर विविध पातळ्यांवर चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविली जाईल ...
गिरणा नदीच्या पात्रात वाळू माफियांनी शनिवारी सकाळी हैदोस घालत मंडळ अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घातले तर वैजनाथच्या पोलीस पाटलास मारहाण करून त्याच्या गळ्यातील ४० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ लुटून नेला. ...
चाळीसगाव शिक्षण संस्थेने एक पाऊल पुढे टाकून हे वनस्पती उद्यान (बॉटॅनिकल गार्डन) उभे करून चाळीसगावच्या वैभवात भर घालतानाच नवी ओळखही अधोरेखित केली आहे. ...