खान्देशात भाजपाला यश मिळत आहे. एकापाठोपाठ एक संस्था ताब्यात येत आहेत. या ताब्यात आलेल्या संस्थांमधील सत्ता नीटपणे राबविली जात आहे किंवा नाही, हे बघण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जळगावात हे प्रामुख्याने जाणवत आहे. ...
म्हातारपणी निराधार जीवन जगत असताना शासनाकडून मिळणाऱ्या मोफत धान्यासाठी ऐंशी वर्षाच्या वृद्धेला अडचण आली... कुणाची मदत घेऊ ..या विवंचनेत असताना दुसरी निराधार महिला मदतीला धावून आली. ...
पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याने १४ रोजी फैजपूर शहरात खळबळ उडाली होती. रात्री उशिरा भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार केल्यावरून चित्रीकरण व्हायरल करणाऱ्या शेख आरिफ शेख करीम रा.फैजपूर ...
यावल-रावेर येथील डॉक्टरांच्या आश्रय फाऊंडेशन आणि कांताई नेत्रालयाच्या सहकार्याने १३ रोजी भुसावळ रस्त्यालगत असलेल्या आई हॉस्पिटलजवळ मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यात २०४ रुग्णांची तपासणी केली असता २० रुग्ण् शस्त्रक्रियेसाठी प ...