रावेर येथील खान्देश माळी महासंघातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सप्ताहानिमित्ताने ५ जानेवारी २०१९ रोजी लेखिका कविता जितेंद्र्र पवार यांचे ‘आम्ही सावित्री - २१ व्या शतकाच्या’ या विषयावर व्याख्यान आयोजिले आहे. ...
रस्ता अपघात व त्यात जीव जाणा-यांची आकडेवारी पाहता सर्वाेच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करुन अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत, मात्र जिल्हा स्तरावर बैठका घेऊन कागदोपत्री पुर्तता केली जात आहे. प्रत्यक्षात उपायोजना केल्या जात नसल्याने ...
शिवराय मित्र मंडळ देवीवाडा यांच्यातर्फे श्रीमद् देवी भागवत कथा व हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळा २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान आयोजित केला आहे. श्रीकृष्ण महाराज अहमदनगर कथा वाचन करतील. ...
महाराष्ट्राचे सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी शुक्रवार २१ डिसेंबर रोजी सकाळी सागर पार्क मैदानावर मराठी प्रतिष्ठानच्या सहकार्याने व १२० जणांच्या टीमच्या मदतीने ६ तासात ३ हजार किलो वांग्यांचे भरीत तयार करण्याचा विश्वविक्रम केला. ...