चोपडा तालुक्यातील वढोदा येथील एका शेतात खेळणाºया आदिवासी पाच मुलांनी धोतºयाच्या बिया चुकून खाल्ल्याने त्यांना उलट्या होऊ लागल्या, गावचे पोलीस पाटील संदीप पाटील यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी तातडीने हालचाल करून या बालकांना दवान्यात हलविल्या ...
अमळनेर येथील बोरी नदी वरील गांधलीपुरा भागाकडील पुलाच्या खाली बिनबोभाटपणे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी अमळनेर पोलिसांनी गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास धाड टाकून तेथील तात्पुरत्या उभारण्यात आलेले आडोसे उद्ध्वस्त केले. ...