मक्याला हमीभावापेक्षा खुल्या बाजारात जास्त भाव मिळत असल्याने शेतकºयांनी खरेदी विक्री संघाकडे पाठ फिरविली आहे. हमीभाव १७००, तर खुल्या बाजारातील भाव १९०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल असल्याने शेतकरी खुल्या बाजारात मका विक्रीसाठी नेत आहे. ...
शेतमालाचे भाव पडले असताना महागाईचा आगडोंबही उसळला आहे. याचा सुवर्णमध्य काढत डॉ.देवरे फाऊंडेशन संचलित सिद्धी महिला मंडळाने हळदी-कुंकू समारंभात संक्रांतीचे वाण म्हणून सुवासिनींना ‘कांद्या’चे वाण लावून नवा आदर्श अधोरेखित केला. ...
पाचोरा-जामनेर या नॅरोगेज गाडीचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे यासाठी सर्वेक्षण झाले. नुकताच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी काही तरतूद होईल ही या भागातील प्रवाशांची अपेक्षा फोल ठरली आहे. ...