जळगाव जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी तर काही ठिकाणी केवळ पाण्यासाठी शोषखड्डे, बंधारे आदी कामे गावकऱ्यांनी श्रमदानातून हाती घेतले आहेत. ...
लोकसभा निवडणुकीची धामधूम आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त असलेला ‘ड्राय डे’ यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी दिवसभर विशेष मोहीम राबवून पाचोरा, वरणगाव, पिलखोड व शहरातील सुप्रीम कॉलनी आदी ठिकाणी अवैध मद्य विक्री व वाहतूक करणाºयांविरुध्द ...
खंडवा येथे नातेवाईकाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाने रात्री साडे अकरा वाजता घर सोडल्यानंतर लगेच त्यांच्यापाठीमागे चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून ७४ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी साडे पाच वाजता आयोध्यानगरात उघडकीस आली. अशोक पुलच ...
पिस्तुलाचा धाक दाखवून यावलच्या सराफाला लुटून पसार झालेल्या दरोडेखोरांपैकी एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास शहरातील पांडे चौकात सापळा लावून पकडले. गौरव भरत कुवर (२९, रा.कासमवाडी, जळगाव) असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून ...