लोकसभा निवडणुकीत कर्तव्यावर असताना कर्मचाºयाचा मृत्यू झाल्याची घटना २३ रोजी रात्री घडली. पंकज गोपाळ चोपडे (वय ३५) असे त्यांचे नाव आहे. याआधी ते भुसावळ येथे चक्कर येवून कोसळले होते, नंतर जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ...
भुसावळ येथील रेल्वे दवाखान्याजवळील नॉर्थ कॉलनी शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ४२ बाहेर ईव्हीएम मशिन बदलविण्याच्या संशयावरून मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला. त्यामुळे प्रचंड गर्दी जमा झाली. बुुुथ बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले हो ...
दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रांतर्गत अग्निशमन सेवा वीजनिर्मिती केंद्रात अग्निशमन सेवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. ...
मतदान केंद्राच्या दोनशे मीटरच्या आत राष्टवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, रिपाई व मित्र पक्षाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा फोटो तसेच राष्टवादी पक्षाचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह छापून ओळख चिठ्ठी वाटप केल्याचा प्रकार अमळनेरात घडला. या प्रकरणी सात जणांवर तीन स् ...
राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक गुन्हे शाखा यांनी मंगळवारी संयुक्ती मोहिम राबवून चिंचोली, ता.जळगाव व एमआयडीसी भागात अवैधरित्या विक्री होणारी लाखो रुपये किमतीची दारु व बियर जप्त केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेले माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे उद्यापासून राज्यातील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार नाही. ...
लोकसभा निवडणुकांसाठी आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यासाठी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मोहनसिंग चिंधू गणबास व श्रीकृष्ण संपत शेकोकार हे गोविंद विष्णू महाजन विद्यालयावरील बूथ क्र. 166 वर मतदान करण्याकरीता गेले होते. ...