भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या शिफारशीनुसार मुक्ताईनगर शहरातील संभाव्य पाणीटंचाई दूर व्हावी या दृष्टिकोनातून ३१ ठिकाणी विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील व मुख्याधिकारी श्याम गोसावी य ...
अंत्यसंस्कारात मानवंदना म्हणून नातवाने बंदुकीतून हवेत दोन गोळ्या फायर केल्या. त्यानंतर बंदूक लॉक झाल्याने ती सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक असलेल्या वडीलांकडे दिली. लॉक तपासत असतानाअचानक बंदुकीतून गोळी निघाली व शेजारी असलेल्या तुकाराम वना बडगुजर (६५, मुळ ...
तत्कालीन नगरपालिका आणि जिल्हा बॅँकेशी संबंधित गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या पाच गुन्ह्यांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) फेरचौकशीस विरोध करणा-या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या. आता या गुन्ह्याच्या फेरचौकशी व एसआयटी स्थापन ...