वरणगाव शहरातील भंगाळे वाड्यातील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. योगेश सतीश भंगाळे (वय ३०) असे या तरुणाचे नाव आहे. ...
चाळीसगावकडे काशी एक्सप्रेसने येत असताना नांदगाव ते न्यायडोंगरीदरम्यान त्यांना मोबाईलवर कॉल आला. वर्मा यांनी तो फोन उचलला तेव्हा ते दरवाज्याजवळ उभे होते. ...
हरताळे येथे मुस्लीम कब्रस्तानसाठी मुस्लीम बांधवांना स्वत:ची हक्काची जागा मिळाली आहे. पवित्र रमजान पर्वात यासाठीच्या रकमेच्या धनादेशाचा शेवटचा हप्ता मिळाल्याने मुस्लीम बांधवांनी समाधान व्यक्त कले आहे. ...
हिंगोणा गावात पाणीपुरवठा हा ४० ते ४५ दिवसांनी होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा आणला आणि कार्यालयाला कुलूप ठोकले. ...