तत्कालीन नगरपालिका आणि जिल्हा बॅँकेशी संबंधित गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या पाच गुन्ह्यांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) फेरचौकशीस विरोध करणा-या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या. आता या गुन्ह्याच्या फेरचौकशी व एसआयटी स्थापन ...
रेल्वे फलाटांवर अवैधरित्या प्रवेश रोखण्यासाठी व प्रवाशांमध्ये जागरुकता वाढावी या उद्देशाने रेल्वे प्रशासनातर्फे दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर फलाट तिकिटांची तपासणी करण्यात आली. यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. ...
मुस्लीम समाज बांधवांच्या पवित्र रमजानच्या महिन्याला ७ मेपासून सुरुवात झाली आहे. रमजान महिन्यातील प्रत्येक रोजा सोडताना खजूर खाण्याची पूर्वा पार प्रथा आहे. या पार्श्वभूमीवर विदेशातून भुसावळच्या बाजारपेठेत विविध जातीच्या चांगल्या प्रतीचे पेंडखजूर दाखल ...
जिल्हा पोलीस दलात कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झालेली आहे. बदलीपात्र कर्मचाºयांकडून विकल्प भरुन घेतले जात आहेत. प्रशासकीय व विनंती अशा दोन्ही प्रकारच्या बदल्या दरवर्षी मे महिन्यात केल्या जातात. काही बदल्या पोलीस अधीक्षकांच्या विशेष अधिकारा ...
रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंग शेडच नसल्याने भर उन्हात करावी लागत आहे. यामुळे, वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...