बोदवड तालुक्यातील २६ गावांना पाणीपुरवठा करणारी ओडीएच्या योजनेची पाईपलाईन बोदवड आणि नाडगावमध्ये फुटली. एकीकडे नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असताना दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. ...
रावेर येथील फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेद्वारा रविवारी दुपारी आयोजित नवव्या सामूहिक विवाह सोहळ्यात बौद्ध समाजातील ६४ नववधू-वर जोडपी विवाहबंधनात अडकली. ...
भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया राखेच्या टँकरला बाजूला करण्याच्या कारणावरून दोघांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी बाराला घडली. ...
केबल चोरीचे सत्र सुरुच आहे. ११ रोजी पहाटे पुन्हा ५० शेतकºयांच्या केबल चोरीला गेल्याने शेतकºयांमध्ये घबराट पसरली आहे. या महिन्यातील केबल चोरीची ही तिसरी घटना आहे. ...