विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या ज्येष्ठ कन्या व माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या स्नुषा तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या स्नेहजा प्रेमानंद रुपवते यांच्यावर खिरोदा येथे मंगळवारी शोकाकुल वातावरणात बौद्ध धम्म पद्धतीनुसार अंत्यसंस्कार ...
यावल तालुक्यातील नावरे येथील ग्रामपंचायतीच्या विहिरींची पातळी खालावल्याने गावात पाणी प्रश्न उद्भवू लागला. यावर प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी त्यांच्या गावालगतच्या शेतातील विहिरीवरील पाईपलाईन गावातील पाणीपुरवठ्याशी जोडून गावातील टंचाई दूर केली आहे. ...