बिडगाव, ता. चोपडा येथून जवळच असलेल्या ब-हाणपूर-अंकलेश्वर या राज्य महामार्गावरील धानोरा-पंचक रस्त्यादरम्यान गवळी नाल्याच्या पुलाला चारचाकी धडकल्याने जोरदार अपघात ... ...
शेतात कपाशीची लागवड करीत असताना अचानक आलेल्या वादळ वाºयापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या सुनील उर्फ पिंटू भगवान सोनवणे (३५) यांच्या अंगावर वीज कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी दापोरा, ता.जळगाव शिवारात घडली. या घटनेत सुनील हा गंभीर जखमी झाले ...
प्रशासनाने जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व डंपर यासारखी १७९ वाहने पकडली आहेत. गेल्या सहा महिन्यापासून ही वाहने तहसील कार्यालय, प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये जमा आहेत. यापैकी १२० वाहनांना तर मालकच नसल्याची धक्कादायक बाब उघड ...
नवीन बी.जे.मार्केट परिसरात वासुदेव त्र्यंबक डांगे (५२, रा.हनुमान नगर, जळगाव) यांच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या लक्ष्मण उर्फ राज रामभाऊ न्हावी (५५), ईश्वर भिका माळी (३४), निलेश भालचंद्र बाउस्कर (२८ तिघे रा. हनुमान नगर, अयोध्या नगर, जळगाव) व सतीश आण ...
सायकलीने बॅँकेत पेन्शन घ्यायला जात असलेल्या मुरलीधर वेडू शिंदे (७३, रा.आयोध्या नगर, जळगाव, मुळ रा.मोहाडी, ता.धुळे) यांना समोरुन माती घेऊन येत असलेल्या भरधाव डंपरने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजता एस.टी.वर्कशॉपजवळ घडली. शिंदे यांच्या ड ...
गेल्या चार-पाच वर्षांपासून तो गावात आलाय. कधी बसस्थानकावर तर कधी कॉलेजच्या बसस्टॉपवर फिरताना दिसतो. दाढी वाढलेला, उंचपुरा, कळकट-मळकट कपडे घातलेला, पांढरी दाढी वाढलेला. इंग्रजी किंवा मराठी वृत्तपत्राचा कागद हाती घेतलेला भला माणूस नजरेला पडतो. कधी मंदि ...