लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

आयटीआयच्या २१ ट्रेडसाठी ८६४ जागा - Marathi News | 864 seats for ITI trade | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आयटीआयच्या २१ ट्रेडसाठी ८६४ जागा

प्रवेश प्रक्रिया सुरू : प्रवेश अर्ज निश्चितीसाठी विद्यार्थ्यांची झुंबड ...

कालबध्द पदोन्नती मिळालीच पाहिजे..! - Marathi News | Long time to get promotions ..! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कालबध्द पदोन्नती मिळालीच पाहिजे..!

मागणी : घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणले ...

गाव सांडपाण्यावर जगवली लिंबुबाग - Marathi News | Lembubag lives on village sewage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गाव सांडपाण्यावर जगवली लिंबुबाग

एका कुणब्याचा पोराचा शेतीधर्म : वडीलांच्या मृत्यूउपरांत बालकाचा दुष्काळाशी लढा ...

जे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार - Marathi News | Jamner panchat Samiti News | Latest jalgaon Videos at Lokmat.com

जळगाव :जे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार

जामनेर (जि. जळगाव ) : पंचायत समितीत सत्ताधारी व अधिकारी यांच्यातील बेबनाव उघड झाल्यानंतर विरोधकसुद्धा बोलू लागले आहेत. गेल्या ... ...

वृक्ष संवर्धनासाठी अमळनेरात दामदुप्पट वृक्ष योजना - Marathi News | Damduput tree scheme for tree conservation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वृक्ष संवर्धनासाठी अमळनेरात दामदुप्पट वृक्ष योजना

जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या वतीने अमळनेर शहरातील विविध शाळांना झाडांची रोप व ट्री गार्डचे वाटप करण्यात येऊन एक महिना जगवल्यास त्याच्या दुप्पट रोपे व ट्री गार्ड देण्यात येणार आहेत. ...

गिरणा परिसरातील नुकसानग्रस्त केळीबागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी - Marathi News | Inspector of Kelibag damaged in Girnar area | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरणा परिसरातील नुकसानग्रस्त केळीबागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

मदत मिळवृन देण्याचे आश्वासन ...

धानोरा पोलीस पाटलाने पकडून दिला खुनातील आरोपी - Marathi News | Dhanora police seize custody and murder accused | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धानोरा पोलीस पाटलाने पकडून दिला खुनातील आरोपी

खून करून फरार झालेला आरोपी धानोरा पोलीस पाटील यांच्या सतर्कतेने स्वत: पकडून अडावद पोलिसांच्या ताब्यात दिला. ...

ऊस आणि ठिबक संच आगीत जळून खाक - Marathi News | Sugarcane and pistachios set fire to the fire | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऊस आणि ठिबक संच आगीत जळून खाक

३ लाखांचे नुकसान : भङगाव तालुक्यातील लोण पिराचे शिवारातील घटना ...

बोदवड नगराध्यक्ष निवडणुकीबाबत नगरसेवक अनभिज्ञ - Marathi News | President of Boddaw municipal administration, unaware of the elections | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवड नगराध्यक्ष निवडणुकीबाबत नगरसेवक अनभिज्ञ

बोदवड येथील नगराध्यक्ष पदाची निवडणूक ऐनवेळी जाहीर झाल्याने नगरसेवकही त्याबाबत अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास आले. यामुळे या प्रकाराने अचंबित झालेले नगरसेवक राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत. ...