Jalgaon News: सिमेंटची डिलरशीप दाखवून ६४ कोटी ७१ लाख रुपयांचे बिले वाटप करुन १२ कोटी ६५ लाख रुपयांचा जीएसटी बुडविणाऱ्या नामदेव दौलत धनगर (वय ४८, रा.सुटकार, ता.चोपडा) या ठगास जीएसटी विभागाने गुरुवारी अटक केली. ...
गेल्या अनेक वर्षांपासून सोने-चांदीवरील सीमाशुल्क कमी करण्याची मागणी सुवर्ण व्यावसायिकांकडून केली जात होती. अखेर ती मान्य झाली व मंगळवारी (२३ जुलै) केंद्रीय अर्थसंकल्पात तशी घोषणा होऊन सीमाशुल्क १२.५ टक्क्यांवरून ६.५ टक्के करण्यात आले. ...