आडगाव येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ पत्रकार तथा कवी रमेश जे.पाटील यांनी लिहिलेल्या नांगरफाळ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
दि पाचोरा पीपल्स बँकेत ५५.३३ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी तत्कालीन चेअरमन अशोक संघवी, संचालक किशोर शिरुडे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन टिल्लू यांच्याविरोधात पाचोरा पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वारंवार भांडणे करीत महिलेस मारहाण करून लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून शिक्षक दाम्पत्यासह त्यांच्या मुलाविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ...
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. भर पावसाळ्यातही ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पंधरा ते वीस दिवस मिळत नसल्याने भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ...
पावसाळा सुरू होऊन अर्धा संपला तरीदेखील मन्याड परिसरात दमदार पाऊसच न झाल्याने परिसरातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या सर्वच पिकांनी माना टाकल्याने खरीप हंगामाचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. ...