खतांच्या वापरात जळगाव राज्यात अव्वल, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील १७१ गावांमधील २०५ विहिरी, कूपनलिकांसह जलस्रोतांच्या ठिकाणांवरून पाण्याचे नमुने घेतले. ...
परीक्षा काळात ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवावीत, या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित झेरॉक्स दुकानदाराला सहआरोपी करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
Jalgaon Crime News: पुणे येथील नातेवाईकांकडे आयोजित कार्यक्रमाहून बडनेरा येथे परताना संध्या चंद्रकांत राठी (६९, रा. अमरावती) यांच्या पर्समधून रोख १० हजार रुपयांसह ११ लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविले. ...
जळगाव जिल्ह्यात २२ जानेवारी रोजी पुष्पक एक्स्प्रेसमध्ये अफवा उडाल्याने भीषण दुर्घटना झाली. यात १२ नागरिकांचा मृत्यू झाला होता. यापैकी ७ नागरिक नेपाळचे असल्याचे समोर आले आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पुष्टी करण्यात आली आहे. ...