गणेशोत्सव काळात गावात मयत झालेल्या तीन कुटुंबांच्या वारसांना संसाराचे जीवनावश्यक साहित्य देऊन तालुक्यातील अंतुर्ली रंजाने येथील स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपने समाजापुढे सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श घालून दिला आहे. ...
शासनाच्या मोफत एसटी पास योजनेच्या नावाखाली मुलींकडून २० रुपये घेतल्याचे चौकशीत आढळून आल्याने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका व लिपिकावर संस्थेने कारवाई करण्याचे निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी दिले आहेत. ...
राज्य शासनाने मेगा पेलीस भरती जाहीर करावी तर स्पर्धा परिक्षेसाठी महापरीक्षेमार्फत आॅनलाइन वर लेखी परीक्षा न घेता एम.पी.एस.सी. मार्फत भरती प्रक्रिया राबवावी अशा मागण्यांसाठी तहसील कार्यालयवर मूक मोर्चा नेला. ...
कळमसरे, ता.अमळनेर : जिल्ह्यातील तीन शिक्षकांना उत्कृष्ठ स्काऊटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येथील शारदा माध्यमिक विद्यालय व एन.एम.कोठारी कनिष्ठ ... ...
भुसावळ : शासनाने राज्यातील शिवकालीन किल्ले भाडेतत्त्वावर घेतलेल्या निर्णयाचा मराठा समाजातर्फे निषेध करण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन ... ...