शेठ ना.बं.वाचनालयातर्फे आयोजित स्व.प्रा.मंदा व डॉ.श्यामकांत देव स्मृती आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत धुळे येथील विद्यावर्धिनी सभा संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी कल्पेश साहेबराव हिरे हा विद्यार्थी सर्वप्रथम आला. ...
स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच अत्यंत भीतीदायक वातावरण असून भाजपा सरकार धर्म आणि सैनिकांच्या नावावर राजकारण करीत आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जळगावात केली. ...
नागपूर ते भुसावळ दरम्यान शहरामंध्ये होणारे उरुस व धार्मिकस्थळांमधून बॅगा व मोबाईल लांबविणाºया अमरावती येथील अल्पवयीन मुलांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून या टोळीकडून चोरीच्या वस्तू घेणाºया शेख निहाल उर्फ फरहान शेख आरीफ ( ...