चोरवड सीमा तपासणी नाक्यावर २९ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. ...
पांडुरंगनाथ नगर परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून स्वखर्चाने मुरूम टाकून रस्ता तयार करून घेतला. ...
बंडखोरांना तंबी ...
चिंचपुरा भागात ज्ञानेश्वर अशोक नाथजोगी (३५) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजता घडली. ...
अमन एज्युकेशनल अॅण्ड वेल्फेअर सोसायटीतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ...
मनूर बुद्रूक येथील संतोष श्यामराव पाटील या शेतकºयाने आत्महत्या केली. ...
Maharashtra Election 2019 : काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता थकले असून भविष्यात एकत्र येणार असल्याचे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते. ...
आरोपीस अटक ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : बुधवारी सकाळी जळगावातील राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांचा शिवसेनेवर घणाघात ...
जळगाव - गेल्या पाच वर्षांत ७/१२ कोरा झालेला दिसला नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगावातील पत्रकार ... ...