परतीच्या पावसाने ज्वारी, बाजरी, मका, कपाशी व कडधान्य पूर्ण वाया गेले. आता आस फक्त शासनाच्या मदतीची. अधिकारी मात्र फिरकायला तयार नाहीत, अशी शेतकºयांची व्यथा आहे. ...
सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी गावातील वंचित व गरीब घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ...
सांगवी गावाजवळील गोगडी नदीच्या पात्रात टाकण्यात आलेला सिमेंटचा साठवण बंधारा तिसºयांदा फुटल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शेतकºयांचे आतोनात झाले आहे. ...
आजू उर्फ अजय वाघ हा अशिक्षित तसेच थोडा भोळसर असलेला हा तरुण आमदार किशोर पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. विना मोबाइल कानावर हात ठेवत पाटील यांच्याशी साऱ्याच गप्पा तो मारतो. प्रचारा दरम्यान आजू एक आकर्षण होता. ...