लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

जिल्ह्यात बंडखोरांना मागे टाकत शिवसेनेचा भगवा जोरात - Marathi News | Saffron force of Shiv Sena overtaking rebels in district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्ह्यात बंडखोरांना मागे टाकत शिवसेनेचा भगवा जोरात

जळगाव - जिल्ह्यात शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली असून, जळगाव ग्रामीण, पाचोरा, पारोळा व चोपडा मतदारसंघात शिवसेनेने विजयाकडे ... ...

चोपड्यात लता सोनवणे यांची आघाडी, चुरस मात्र कायम - Marathi News | Lata Sonawane's lead in Chopad, however, remains intact | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपड्यात लता सोनवणे यांची आघाडी, चुरस मात्र कायम

जळगाव - चोपडा मतदारसंघात शिवसेनेच्या लता सोनवणे व राष्टÑवादीचे जगदिश वळवी यांच्यात काट्याची लढत पहायला मिळत असून, १५ व्या ... ...

पाचोऱ्यात अमोल शिंदे, तर रावेरात शिरीष चौधरी आघाडी - Marathi News |  Amol Shinde in Pachora, and Shirish Chaudhary lead in Raver | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोऱ्यात अमोल शिंदे, तर रावेरात शिरीष चौधरी आघाडी

जळगाव - विधानसभेच्या निवडणुकीत पाचोरा व रावेर मतदारसंघात बदल होताना दिसून येत आहे. पाचोºयामध्ये अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांनी ... ...

चोपडा, मुक्ताईनगरात काट्याची लढत - Marathi News | Chopra, fighting fork in Muktinagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा, मुक्ताईनगरात काट्याची लढत

जळगाव - विधानसभेचे निकाल हळूहळू जाहीर होत असून, जिल्ह्यातील चोपडा व मुक्ताईनगरातील लढत अत्यंत चुरसीची ठरत आहे. चोपड्यात शिवसेना ... ...

गुलाबराव पाटील यांची २० हजाराची आघाडी - Marathi News |  Gulabrao Patil has a lead of Rs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुलाबराव पाटील यांची २० हजाराची आघाडी

जळगाव - विधानसभा निवडणुकीत आठव्या फेरी अखेर शिवसेनेचे उमेदवारी व राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे २० हजार मतांनी ... ...

राजुमामांची विजयाकडे वाटचाल ! - Marathi News |  Rajumamchi is on his way to victory! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राजुमामांची विजयाकडे वाटचाल !

जळगाव - विधानसभा निवडणुकीच्या आठव्या फेरी अखेर भाजपाचे उमेदवार व विद्यमान आमदार राजुमामा भोळे यांनी विजयाकडे वाटचाल केली असून ... ...

व्हॉटस्अ‍ॅपमुळे लागला बेवारस बाळाचा तपास - Marathi News | WhatsApp baby helpless baby investigation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :व्हॉटस्अ‍ॅपमुळे लागला बेवारस बाळाचा तपास

वडगाव खुर्द येथे पहाटे पाच वाजता गोंडस बाळ बेवारस स्थितीत शेतकºयास आढळले. बाळाचा फोटो व माहिती व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल केल्याने बाळाचा तपास लगेच लागला. ...

'कुंकवाविना सुवासिनी अन् एकनाथ खडसेंशिवाय विधानसभा सहन होत नाही' - Marathi News | 'Assembly cannot be tolerated without eknath khadse, before result of assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कुंकवाविना सुवासिनी अन् एकनाथ खडसेंशिवाय विधानसभा सहन होत नाही'

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना भाजपाने तिकीट नाकारल्यामुळे खडसे प्रचंड नाराज झाले आहेत ...

कांगच्या पुराने जामनेरचा पूल पाण्याखाली - Marathi News | Kang's old jamner pool underwater | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कांगच्या पुराने जामनेरचा पूल पाण्याखाली

कांग नदीच्या उगमस्थळी होत असलेल्या जोरदार पावसामुळे बुधवारी दुपारी नदीला मोठा पूर आला. भुसावळ रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने जामनेर-भुसावळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. ...