धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील तरुणाशी आचल अजयराव देशमुख हिच्याशी बोगस लग्न लावून देवून पोबारा करण्याचा करणाºया नागपूरच्या टोळीतील दोघांना धरणगाव पोलिसांनी नागपूर येथून अटक करून आणले. ...
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे रावेर रेल्वेस्थानकावर ‘बस रेड तिकीट चेकिंग’ या कारवाई सत्रांतर्गत फुकट प्रवास करणाऱ्यांकडून पथकाने बुधवारी दोन लाख २४ हजाराचा दंड वसूल केला. ...
जळगाव : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्र शिक्षण परिषदेमार्फत दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) १७ ... ...