लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षणातून उत्तम नागरिक घडेल हे शिकवले गेले पाहिजे- डॉ.के.बी.पाटील - Marathi News | It should be taught that education will lead to better citizens - Dr KB Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षणातून उत्तम नागरिक घडेल हे शिकवले गेले पाहिजे- डॉ.के.बी.पाटील

शिक्षणातून समाजात उत्तमपणे वागायला शिकवणे, उत्तम नागरिक निर्माण करणे हे शिकवले गेले पाहिजे, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील यांनी केले. ...

जामनेर येथे विज्ञान कार्यशाळा - Marathi News | Science workshop at Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर येथे विज्ञान कार्यशाळा

इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान कार्यशाळा उत्साहात पार पडली. ...

नेरी येथे जलकुंभाचे भूमिपूजन - Marathi News | Land-worship of jalakumbha at Neri | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नेरी येथे जलकुंभाचे भूमिपूजन

नेरी बुद्रूक गावाची नेहमीचीच पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता एका नवीन जलकुंभाचे बांधकाम करण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले. ...

जामनेरला चाऱ्याअभावी दुग्ध व्यवसाय धोक्यात - Marathi News | Jamner risks dairy business due to lack of fodder | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला चाऱ्याअभावी दुग्ध व्यवसाय धोक्यात

परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे चाºयाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे. ...

जामनेर पालिकेतर्फे मोकाट गुरे जप्ती मोहीम - Marathi News | Mokat cattle seizure campaign by Jamner Municipality | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर पालिकेतर्फे मोकाट गुरे जप्ती मोहीम

रस्त्यावरील मोकाट गुरांमुळे वाहतुकीला होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी नगरपालिकेने गुरे जप्तीची मोहीम सुरू केली आहे. ...

चोपडा तालुक्यातील वेळोदे येथे आजपासून खंडेराव महाराजांची यात्रा - Marathi News | Khanderao Maharaj's visit from time to time in Chopda taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा तालुक्यातील वेळोदे येथे आजपासून खंडेराव महाराजांची यात्रा

वेळोदे येथील खंडेराव महाराजांची यात्रा २ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ...

पारोळा तालुक्यातील राजवड येथे शिक्षण परिषद उत्साहात - Marathi News | Education conference at Rajwad in Parola taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा तालुक्यातील राजवड येथे शिक्षण परिषद उत्साहात

राजवड येथे शेळावे केंद्राची चौथी शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. ...

संविधानाचा आदर करा- डॉ.एल.ए.पाटील - Marathi News | Respect the Constitution - Dr. L.A Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संविधानाचा आदर करा- डॉ.एल.ए.पाटील

संविधान हाच आपला धर्म असून त्याचा आदर करा. नागरिकांनी कर्तव्ये समजून घ्यावी. चांगल्या बाजूने उभे राहणे हे विचारी माणसांचे काम आहे. जात निघाली की धर्म निघेल. मग मानव जन्म सुसह्य होईल, असे मत प्राचार्य डॉ.एल.ए.पाटील यांनी केले. ...

नेरी ते पद्मालय पदयात्रा - Marathi News | Pedestrian journey from Neri to Padmalaya | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नेरी ते पद्मालय पदयात्रा

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता यावी म्हणून श्रीक्षेत्र पद्मालय येथील गणपतीला पायी चालत येण्याचा नवस फेडण्यासाठी येथील महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी चक्क नेरी ते पद्मालय पायीयात्रा काढली होती. ...