कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकºयाच्या शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसल्याची तक्रार शेतकरी बांधवांंनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडे केली आहे. ...
‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ या उक्तीची प्रचिती येथे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्यानिमित्ताने आली आहे. निराधारांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. ...
देवगाव येथील मूळ रहिवाशी कॅप्टन हिंमतराव राजाराम निकम हे भारतीय सेना दलातून ३० वर्षाच्या देशसेवेतून निवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती सोहळा येथील डी.बी.सोनारनगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. ...
बालाजी संस्थानतर्फे बालाजी मंदिरात ‘करू या नव वर्षाचे स्वागत’ या कार्यक्रमा अंतर्गत जळगाव येथील आराधना ग्रुपतर्फे भक्ती संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूच्या घोड्यांना चहू बाजूने पाण्यातसुद्धा संताजी धनाजी दिसायचे आणि त्यांची तारांबळ उडायची. तसेच सध्या अमळनेर तालुक्यात ग्रामीण भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची तारांबळ होत आहे. ...