राज्यभरातील नामवंत हिंदी साहित्यिकांच्या मांदियाळीने पाचोरा महाविद्यालयाचा परिसर अक्षरश: फुलला तर त्यानिमित्त आयोजित अपूर्णांक या दोन अंकी नाटकाने रसिकांची पूणार्कांत दाद मिळवली. निमित्त होते महाराष्ट्र हिंदी परिषदेचे २७वे अधिवेशन व राष्ट्रीय चर्चासत ...
एरंडोल व पाचोरा तालुक्याच्या सीमेवर गिरणा काठावर माहिजी या गावी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात रेती कोरुन रस्ता खोल करण्यात आला आहे. यामुळे मोठ्या वाहनांसह बैलगाडीचालकांना पलीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने वाहतूक बंद पडली आहे. ...
कुंझर येथून ८ रोजी रात्री आठ वाजता बेपत्ता झालेला जयश श्रावण चौधरी (वय १२ वर्षे) या मुलाचा मृतदेह गावापासून जवळच असलेल्या शिरुड रस्त्यावरील शेतातील विहिरीत मृतावस्थेत तरंगताना आढळला. ...
यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने यशवंतराव नारायणराव चव्हाण स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. ...