लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमळनेरला स्नेहसमेलनातून देशभक्ती व जनजागृतीचे संदेश - Marathi News | A message of patriotism and awareness through affection for Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरला स्नेहसमेलनातून देशभक्ती व जनजागृतीचे संदेश

अलफैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जल्लोषात पार पडला. ...

चोपडा नायब तहसीलदारास मारहाण करणाऱ्यास दोन दिवस पोलीस कोठडी - Marathi News | Chopda Naib Tehsildar beaten to death | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा नायब तहसीलदारास मारहाण करणाऱ्यास दोन दिवस पोलीस कोठडी

फाट्यावर गौणखनिज वाहतूक करणाºया वाहनास ताब्यात घेताना नायब तहसीलदास मारहाण करणाºया तिघां आरोपींपैकी एकास दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली ...

अमळनेरात अ‍ॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन जल्लोषात - Marathi News | Amalgamation of Ad Lalitha Patil International School in Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात अ‍ॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन जल्लोषात

अ‍ॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक सनेहसंमेलन उत्साहात पार पडले. ...

दीक्षेनिमित्त कजगाव येथे वरघोडा - Marathi News |  Bark at Kajgaon for initiation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दीक्षेनिमित्त कजगाव येथे वरघोडा

जैन श्रावक संघाच्या वतीने मुमुक्षु सुश्री निमिषाजी लुनावत (नरसिंंगपूर), मुमुक्षु जैनम बोरा (मालेगाव) यांची वरघोडा मिरवणूक दि.१८ रोजी उत्साहात काढण्यात आली. ...

चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी येथे पुजारी व ग्रामस्थांमध्ये हाणामारी - Marathi News | Attached to priests and villagers at Patnadevi in Chalisgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी येथे पुजारी व ग्रामस्थांमध्ये हाणामारी

पाटणादेवी येथे देवीच्या पुजेच्या मालकीवरून पुजारी व ग्रामस्थांमध्ये सुरू असलेल्या वादाला हाणामारीने तोंड फुटले आहे. ...

शेततळ्यात साकारले तरंगते कुक्कूट व मत्स्यपालन केंद्र - Marathi News | Swimming poultry and fisheries center in the field | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेततळ्यात साकारले तरंगते कुक्कूट व मत्स्यपालन केंद्र

पाचोरा तालुक्यातील कुºहाड बुद्रूक येथील शेतकरी शांताराम नारायण काळे यांनी शेततळ्यात तरंगते कुक्कूट व मत्स्यपालन केंद्र साकारले आहे. ...

दारूबंदीसाठी विटनेर येथील महिला एकवटल्या - Marathi News | Women at Witner gather for drunkenness | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दारूबंदीसाठी विटनेर येथील महिला एकवटल्या

दारूमुळे संसाराची राखरांगोळी झालेल्या महिलांनी दारुबंदीसाठी संघर्षाची मशाल पेटविली असून एक दुसºयाला साथ देत गावातून दारू हद्दपार करण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. ...

गौणखनिज चोरी रोखण्यात कसूर केल्यास सरपंच अपात्र व पोलीस पाटील होणार निलंबित - Marathi News | Sarpanch disqualified for failing to prevent minor burglary | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गौणखनिज चोरी रोखण्यात कसूर केल्यास सरपंच अपात्र व पोलीस पाटील होणार निलंबित

गौणखनिजाची चोरी रोखण्याची जबाबदारी केवळ महसूल विभागाची नाही. सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक या तिन्ही घटकांची राहणार आहे. ...

माहिजी येथे वाळू लिलावावरून नायब तहसीलदारांवर प्रश्नांचा भडीमार - Marathi News | Sandy auction at Mahiji raises questions on Naib tahsildar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माहिजी येथे वाळू लिलावावरून नायब तहसीलदारांवर प्रश्नांचा भडीमार

माहिजी, ता.पाचोरा येथील गिरणा नदीच्या वाळूचा लिलाव करण्यासाठी ग्रामस्थांचा ठराव घेण्यासाठी आलेल्या नायब तहसीलदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ...