लग्नासाठी लागणारे काही साहित्य खरेदी करुन चुलत भावासोबत दुचाकीने घरी जात असताना समोरुन येणाºया दुचाकीने जोरदार धडक दिल्याने भूषण विठ्ठल सोनवणे (२२, रा.देवगाव, ता.जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला तर त्याचा चुलत भाऊ रवींद्र भागवत सोनवणे (२७) हा गंभीर जखमी ...
शेती करत असताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गोमातेने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून वाजत गाजत गोमातेची अंत्ययात्रा तिच्याच बैल पुत्रांच्या खांद्यावर काढून सुकडी वाटून तिच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न तालुक्यतील शिरूड येथील आनंदराव पाटील या शेतकऱ्याने क ...
पुणे येथे झालेल्या महाराष्टÑ केसरी स्पर्धेतील रौप्य पदक विजेता मल्ल तथा खेडी, ता.चाळीसगाव येथील रहिवासी सोपान माळी यांचा सायगाव येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
महाविकास आघाडी सरकारला दोन महिने होत आले तरी हे सरकार अद्याप बाल्यावस्थेत दिसून येत आहे. स्थगिती, चौकशी याच्या पलिकडे जाऊन जनतेच्या प्रश्नांविषयी सरकार गांभीर्याने काम करीत आहे, असे दिसत नाही. कर्जमाफीचा विषय त्याच श्रेणीत आहे. ...
म. गांधी शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत संस्थेंतर्गत विविध विभागांनी एकत्र येत एकाच व्यासपीठावर कला महोत्सव या कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम एकाच व्यासपीठावर सादर केले. ...