पहाडीबाबा यात्रेला रविवारी उत्साहात सुरुवात झाली. ...
ज्ञानदीप बहुउद्देशिय विद्याप्रसारक मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक, विद्यालयात तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. ...
गुरू रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ...
खंडेराव महाराज मंदिरात यात्रा महोत्सवानिमित्त खंडेराव महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. ...
वकील संघाचे सदस्य ईश्वर जमादार यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याबाबत वकील संघाने शनिवारी पोलीस निरीक्षकांना तटस्थपणे तपासाचे निवेदन दिले. ...
औदुंबर साहित्यिक रसिक मंचतर्फे दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे ...
भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत नववीतील विद्यार्थिनी यामिनी रमेश चौधरी हिला सुवर्णपदक मिळाले. ...
पतीसह मुलगी आणि भाचा जखमी ; वाहतूक ठप्प ...
पूर्णत्वासाठी याच गतीने लागणार २२ वर्षे ...
नवीन आवक वाढल्याचा परिणाम : तूर डाळ १००० ते ११००, हरभरा डाळ १००० ते ११०० तर उडीद डाळीचे भाव १६०० ते २१०० रुपये प्रती क्विंटलने कमी ...