शासकीय रूग्णालयात आणला ट्रक ...
गारखेडे येथून जामनेरकडे केळीने भरलेला ट्रक उलटून त्यातील नऊ मजूर जखमी झाले. ...
जीवनावश्यक वस्तू नसतानाही दुकान उघडे ठेवल्याच्या आरोपावरून शहरातील घाट रोडवरील दीपक हेअर पार्लर या सलून दुकानचालकाविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गुरुवारी झाला होता बेपत्ता ...
लॉकडाऊन कालावधीत काही खासगी रुग्णालय बंद असल्याने अडचणीची स्थिती असताना येथील डॉ.विजयानंद पाटील हे दररोज ४० ते ५० रुग्णांची मोफत तपासणी करीत आहेत. ...
चाळीसगाव बाजार समितीमधील खरेदीदार संघटनेनेदेखील 'लॉक ओपन'नंतरच माल खरेदी करण्याची भूमिका घेतली आहे. ...
बोटावर मोजण्याएवढे व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही व्यापाºयांना उधारीने माल विकावा लागत आहे. ...
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत लॉकडाऊन व सोशल डिस्टनसिंगची ऐसी तैसी झाल्याचे पहायला मिळत आहे. ...
१० दिवसांनंतर बाजार समितीने धान्य खरेदी सुरू करताच पहिल्याच दिवशी सुमारे १५ हजार क्विंटलची प्रचंड आवक झाली. ...
प्रांताधिकाऱ्यांची ताकीद : व्यापारी, शेतकऱ्यांच्या बैठकीत अडचणींवर झाली चर्चा ...