तालुक्यात प्रामुख्याने शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली असून, १० रोजी सानेनगर भागातील ५८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण संख्या १०४ झाली आहे. ...
जंक्शन शहरामध्ये पायपीट करत शेकडो मील पायी प्रवास करत शहरातून देशातील कोणत्याही कानाकोपºयात जाण्यासाठी रेल्वे मिळेल या आशेपोटी शेकडो परप्रांतीय भुसावळ शहरांमध्ये दाखल होत आहेत. ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथून घराकडे स्थलांतर करणाºया परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाºया वाहनांची महामार्गावर शनिवारी रात्रीपासून मोठी वर्दळ वाढली आहे. ...
कोरोनाच्या महामारीतील लॉकडाऊनमध्ये भाकरीचा चंद्र शोधण्याच्या आशा मावळल्याने नव्हे तर उपासमारीची वेळ आल्याने पतीच्या खांद्याला खांदा लावत अवघ्या महिनाभरापूर्वी सिझेरियनद्वारे प्रसूती झालेल्या महिलेने आपल्या सुखी संसाराचा गाशा गुंडाळून व भर उन्हात अवघ् ...