लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेड झोन नको, तर लॉकडाऊन कडक करा - Marathi News | Tighten the lockdown, not the red zone | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेड झोन नको, तर लॉकडाऊन कडक करा

मनपा प्रशासनावर दबाव : रुग्ण संख्येत वाढ ...

नशिराबादला मृत्यूनंतर महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह - Marathi News | Woman's report positive after death in Nasirabad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नशिराबादला मृत्यूनंतर महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह

नशिराबाद : गावातील सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यातील चौपाल मोहल्ला भागातील एका ४७ वर्षीय महिलेचा बुधवारी मृत्यू झाला ... ...

आरोग्यमंत्र्यांच्या तंबीनंतरही ३८६ संशयितांचे अहवाल प्रलंबितच ! - Marathi News | Reports of 386 suspects are pending even after Health Minister's intervention! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरोग्यमंत्र्यांच्या तंबीनंतरही ३८६ संशयितांचे अहवाल प्रलंबितच !

आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार : स्क्रिनिंग झालेल्या संशयित रुग्णाची संख्या लाखांवर, चाचण्या मात्र १२ हजार,फक्त दहा टक्केच कामकाज ...

जळगावात कंटेनमेंट झोनमध्ये ६८ हजाराची घरफोडी - Marathi News | 68,000 burglary in containment zone in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात कंटेनमेंट झोनमध्ये ६८ हजाराची घरफोडी

जळगाव : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झालेल्या नेहरु नगरात हेमंत सुभाष भंगाळे यांच्या बंद घराचे कुलुप ... ...

Shocking! ऑनलाईन अभ्यासाच्या तणावात दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of a 10th standard under the stress of online study | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shocking! ऑनलाईन अभ्यासाच्या तणावात दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

जळगाव शहरातील घटना : लॉकडाऊनचा असाही बळी ...

डांभुर्णी येथे लाकूड तस्कराचा हल्ला, पोलीस अधिकारी जखमी - Marathi News | Timber smuggling attack at Dambhurni, police officer injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डांभुर्णी येथे लाकूड तस्कराचा हल्ला, पोलीस अधिकारी जखमी

पोलिसांनी पकडलेल्या साडेपाच लाखांच्या सागवान लाकूड प्रकरणातील संशयित आरोपीने पोलिसांवर हल्ला केला. ...

राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयात जनेतेचे कामे सुरु करण्याचे आदेश, परवान्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Order to start public works in all RTO offices in the state, extension of licenses till September 30 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयात जनेतेचे कामे सुरु करण्याचे आदेश, परवान्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

लॉकडाऊन कालावधीपर्यंत शिकाऊ परवाना जारी केलेले व मधल्या काळात ज्यांची वैधता संपली आहे, अशा शिकाऊ परवान्यांची मुदत ३० सप्टेबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ...

जिल्ह्यात आढळले नवीन ३४ कोरोना बाधित रूग्ण - Marathi News | 34 new corona infected patients found in the district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्ह्यात आढळले नवीन ३४ कोरोना बाधित रूग्ण

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले असले तरी, बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. काही दिवसांपूर्वी दिवसाला ... ...

कोरोनाच्या संशयाची भुतं मानगुटीवर बसल्याने भाऊबंदकीत जावू लागले तडे - Marathi News | The ghost of Corona's suspicion sat on the wrist and began to go into a fratricide | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोनाच्या संशयाची भुतं मानगुटीवर बसल्याने भाऊबंदकीत जावू लागले तडे

कोरोनाचा सामाजिक प्रादुर्भाव पाहता भाऊबंदकीत तडे जात असल्याचे खेदजनक चित्र दृष्टीक्षेपात येत आहे. ...