लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
जळगावात पाणी भरताना विद्युत पंपाचा धक्का लागून प्रौढाचा मृत्यू - Marathi News | adult dies after being hit by an electric pump while filling water in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात पाणी भरताना विद्युत पंपाचा धक्का लागून प्रौढाचा मृत्यू

पवार यांचे हरिविठ्ठल नगराच्या थांब्याजवळ सलून दुकान आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

भाजपा जिल्हाध्यक्षपदी राजूमामा भोळे - Marathi News | Rajumama Bhole as BJP district president | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपा जिल्हाध्यक्षपदी राजूमामा भोळे

जळगाव : हरिभाऊ जावळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या भाजपाच्या ग्रामीण जिल्हाध्यपदी जळगाव शहराचे आमदार राजूमामा (सुरेश) भोळे यांची नियुक्ती ... ...

आम्ही चुका काढायला नाही तर मदतीला आलोय - Marathi News | We are here to help, not to make mistakes | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आम्ही चुका काढायला नाही तर मदतीला आलोय

केंद्रीय समितीचा दिलासा : प्रतिबंधित क्षेत्रात पाहणी, ‘कोविड’ मध्ये आढावा बैठक ...

मद्यपी पोलिसाला वाहिली अक्षरश: शिव्यांची लाखोली ; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल - Marathi News | The drunken policeman hurled literally millions of insults; Video goes viral on social media | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मद्यपी पोलिसाला वाहिली अक्षरश: शिव्यांची लाखोली ; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

प्रवाशाला मारहाण केल्यावरून झाला अमळनेर रेल्वे स्टेशनवर वाद ...

आता ‘धारावी’ पॅटर्न - Marathi News | Now the ‘Dharavi’ pattern | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आता ‘धारावी’ पॅटर्न

प्रत्येक मृत्यूचा अभ्यास करून सुधारणा करा : तपासणी वाढविण्याच्या तीन सदस्यीय केंद्रीय समितीच्या सूचना ...

काडतूस घातलेली पोळी कारागृहाच्या भींतीवरुन फेकली - Marathi News | Cartridges were thrown from the prison wall | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काडतूस घातलेली पोळी कारागृहाच्या भींतीवरुन फेकली

गौरवचा कारागृहातून मित्रांशी मोबाईलवरुन संपर्क : पलायन होताच मगरे याने साधला आईशी संवाद ...

चालक मद्याच्या नशेत तर्रर्र...अन् २५ कि.मी.च्या अंतरात उडविले ३५ वाहने - Marathi News | Driver intoxicated ... 35 vehicles blown up at a distance of 25 km | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चालक मद्याच्या नशेत तर्रर्र...अन् २५ कि.मी.च्या अंतरात उडविले ३५ वाहने

भरधाव कंटेनरचा थरार : नेरी ते जळगाव रेल्वे स्थानकपर्यंत उडाला सर्वांचाच थरकाप ...

सावखेडा येथील तरुण वड्री धरणात बुडाला - Marathi News | The youth from Savkheda drowned in Vadri dam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सावखेडा येथील तरुण वड्री धरणात बुडाला

सावखेडा येथील खाटीक कुटुंबातील २३ वर्षीय तरुण वड्री धरणात बुडाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...

पाळधी शिवारात विजेच्या खांबांनी केला ‘रास्तारोको’ - Marathi News | 'Rastaroko' by electricity poles in Paldhi Shivara | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाळधी शिवारात विजेच्या खांबांनी केला ‘रास्तारोको’

पाळधी, ता. जामनेर : सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यात पाळधी शिवारात उन्मळून पडलेले विजेचे खांब अजूनही तशाच अवस्थेत ... ...