जळगाव : जिल्ह्यातील नऊ मंडळाधिकाºयांच्या बदल्या करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी काढले आहे. बदली झालेल्यांमध्ये अविनाश जाधव ... ...
म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग सापडेल, स्वत:वर विश्वास असेल तर जग जिंकणे मुश्किल नाही, असाच प्रत्यय भुसावळच्या प्रथम प्रयत्नात अवघ्या २२व्या वर्षी यूपीएससीच्या परीक्षेत २८५ रँक मिळवून अनिकेत सचान याने युपीएससीची परीक्षा पास केली व ‘मीच माझा भाग्यविधा ...
जागतिक स्तरावरील आघाडीच्या मोबाइल, टीव्ही कंपन्या येत्या वर्षांत देशात येणार आहे आणि लवकरच भारत या विभागात चीनला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येईल. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि मोबाइल फोनची निर्मिती या क्षेत्राला पहिल्या क्रमांकाचे क्षेत्र बनविण्यासाठी ...
'माझी शाळा' या संकल्पाने प्रेरीत होत तालुक्यातील निमखेडी बुद्रूक येथील जय म्हासोबा बहुउद्देशीय संस्था तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने युवकांनी पुढाकार घेत शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्यव जिल्हा परिषद शाळेबी साफसफाई करून एक आदर्श निर्माण केला आहे. ...