लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
'एकनाथ खडसे यांचे पक्षांतर होणार हे सत्य'; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं मोठं विधान - Marathi News | BJP leader Eknath Khadse will change his party, said Minister Gulabrao Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'एकनाथ खडसे यांचे पक्षांतर होणार हे सत्य'; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं मोठं विधान

गुलाबराव पाटील हे रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आले असताना ते बोलत होते. ...

'आत्ताच सर्वच सांगून कसे चालेल, उत्सुकता राहू द्या'; एकनाथ खडसेंचा सस्पेन्स कायम - Marathi News | ‘Let me tell you how it all works right now, let’s be curious’; BJP Leader Eknath Khadse's suspense remains | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'आत्ताच सर्वच सांगून कसे चालेल, उत्सुकता राहू द्या'; एकनाथ खडसेंचा सस्पेन्स कायम

गेल्या चार दिवसांपासून मुंबई येथे असलेले एकनाथराव खडसे हे शनिवारी रात्री उशिरा जळगावात परतले. ...

ठार मारण्याच्या उद्देशाने तलाठ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली ढकलले - Marathi News | Talatha was pushed under the wheel of a tractor with the intention of killing him | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ठार मारण्याच्या उद्देशाने तलाठ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली ढकलले

जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवले असता ट्रॅक्टर चालकाने तलाठ्याची कॉलर पकडून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने चाकाखाली ... ...

पाटलीपुत्र गाडीतील मोबाईल केला परत - Marathi News | Pataliputra returned the mobile in the car | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाटलीपुत्र गाडीतील मोबाईल केला परत

पाटलीपुत्र या गाडीने प्रवास करत असताना घाई गरबडीत गाडीतच विसरलेला मोबाईल लोहमार्ग पोलिसांनी परत केला. ...

केळी फळपीक योजना निकष बदलासाठी रास्तारोको तूर्त स्थगित - Marathi News | Rastaroko immediately suspended for banana orchard scheme criteria change | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केळी फळपीक योजना निकष बदलासाठी रास्तारोको तूर्त स्थगित

केळी उत्पादकांच्या शिष्टमंडळाला मुंबईत खासदार शरद पवार यांच्या भेटीची वेळ निश्चित झाली आहे. ...

खासगी बाजारपेठेत कापसाचे भाव कोसळले - Marathi News | Cotton prices plummeted in the private market | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खासगी बाजारपेठेत कापसाचे भाव कोसळले

कापसावर पडलेल्या गुलाबी बोंडअळीला रोखण्यात शेतकऱ्यांनी यश मिळवले. ...

कोरोना रुग्णांची सेवा करतेय भुसावळची कन्या - Marathi News | Corona is the daughter of Bhusawal serving patients | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोना रुग्णांची सेवा करतेय भुसावळची कन्या

भुसावळ येथील कन्या डॉ.यामिनी संजय इंगळे ही पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करून त्यांची सेवा करीत आहे. ...

खळबळजनक! घरात एकटं असताना अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या - Marathi News | A minor commits suicide when no one is at home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! घरात एकटं असताना अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या

Suicide : मानसिक स्वास्थ दिनाच्या दिवशी अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याने वाढत्या ताणतणावाचा प्रश्न समोर आला आहे. ...

सोमवारपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा ; तांत्रिक अडचणींच्या निराकरणासाठी ३३४ आयटी-समन्वयक नेमले - Marathi News | Final year exams from Monday; Appointed 334 IT coordinators to solve technical problems | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोमवारपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा ; तांत्रिक अडचणींच्या निराकरणासाठी ३३४ आयटी-समन्वयक नेमले

परीक्षांसाठी ५३ हजार ५६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी :  ऑफलाईनसाठी खान्देशात १७९ परीक्षा केंद्र ...