महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे ह्यअमेरिकन राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया - स्वरूप व परिचयह्ण या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले होते. ...
साकेगाव येथे रोहित्र जळाल्याने गेल्या आठ दिवसांपासून साकेगावकर अंधारात आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावात अंधार असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. ...
लेबलचा आर्टवर्क नसताना हुबेहुब नक्कल करुन खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या हिरापूर रोडस्थित खान्देश एक्स्ट्रक्शनमधील नारायणी ट्रेडिंग कंपनीच्या गोडावूनवर मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हर पथकाने मंगळवारी दुपारी दोन वाजता कारवाई केली. ...
तालुक्यातील टोळी येथील २० वर्षीय दलित तरुणीवर तिघांनी एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे लैंगिक अत्याचार केला व यानंतर वाच्यता होऊ नये म्हणून तिला विष देण्यात आले. ...