Uddhav Thackeray Speech: उद्धव ठाकरेंची आज जळगावच्या पाचोऱ्यामध्ये सभा झाली. यामध्ये ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे, भाजपावर शरसंधान साधले. ...
गेल्या २४ तासांत जळगाव जिल्ह्यातील ४८ हजारांवर आधार व्हॅलिड करून घेण्यात शिक्षकांना यश आले आहे तरीही यापेक्षा अधिक संख्येने कार्ड इनव्हॅलिड दिसत आहेत. ...
आज शिवस्मारकाचे भुमीपूजन झाले. तीन महिन्यात पुतळा उभारला जाईल. तेव्हा उद्घाटनासाठी पुन्हा पिंप्राळ्यात येऊ, हा माझा शब्द आहे, अशा शब्दात शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जळगावकरांना रविवारी आश्वस्त केले. ...
हा कार्यक्रम काका आर.ओ.पाटील यांच्या पुतळ्याचा आहे. त्याला गालबोट नको. आजचा दिवस त्यांचा आहे, उर्वरित ३६४ दिवस आपले आहेत. संजय राऊत यांचा हिशेब नंतर चुकता करु, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली. ...