लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत - Marathi News | Ajit Pawar said i was never greedy regarding power i enjoyed being in government most | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

Ajit Pawar: जळगावमधील दोन माजी मंत्री आणि तीन माजी आमदारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश ...

 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ - Marathi News | Jalgaon Crime News: Cooking during menstruation cost woman her life, accused of murder by mother-in-law and father-in-law, two children orphaned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप

Jalgaon Crime News: २१ व्या शतकातील २५ वर्ष संपत आली तरी आपल्याकडील अनेक भागात अजूनही अनेक बुसरटलेल्या रुढी परंपरा पाळल्या जातात. मासिक पाळीबाबत पाळल्या जाणाऱ्या अशाच विटाळातून एका विवाहितेचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

महाराष्ट्र दिनी जामनेरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; लालफितीच्या कारभाराला कंटाळले  - Marathi News | Farmer attempts self-immolation in Jamner on Maharashtra Day; Tired of red tape | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्र दिनी जामनेरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; लालफितीच्या कारभाराला कंटाळले 

भूमी अभिलेख कार्यालयात आज सकाळी झेंडावदंन कार्यक्रम सुरु असतांना त्यांनी आत्मदहनचा प्रयत्न केला. ...

जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी! - Marathi News | Jalgaon Accident: Cargo vehicle hits bike, Father and Son Dies, Mother and Other Son Injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

Cargo vehicle hits bike In Jalgoan: जळगावात मालवाहू वाहनाच्या धडकेत बाप- लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, माय-लेक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार - Marathi News | Former ministers of Sharad Pawar's NCP, Satish Patil, Gulabrao Deokar will join Ajit Pawar's NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील २ माजी मंत्री, २ माजी आमदार आणि काही बडे पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. ...

'माझ्याने सहन होत नाही जानू आता...'; इन्स्टावर स्टोरी पोस्ट करत कॉलेजमध्येच तरुणाने संपवलं जीवन - Marathi News | I cant bear it anymore Young man ends his life in college while posting story | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'माझ्याने सहन होत नाही जानू आता...'; इन्स्टावर स्टोरी पोस्ट करत कॉलेजमध्येच तरुणाने संपवलं जीवन

विद्यार्थ्याने इन्स्टाग्रामवर 'माझ्याने सहन होत नाही जानू आता', असा संदेश व तरुणीसोबतचा फोटो स्टोरीवर ठेवून जीवन संपवले. ...

धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार - Marathi News | Shocking! Daughter's love marriage, father shoots, son dies on the spot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

आपल्या मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग तब्बल दोन वर्षांनंतर उफाळून आला.  यातून  पित्याने आपल्या कन्येलाच गोळ्या घालून ठार केले. ...

दहशतवादाच्या विरोधात लढ्यासाठी शेतकऱ्याने दिले एक लाख रुपये - Marathi News | Farmer donates Rs 1 lakh to fight terrorism | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दहशतवादाच्या विरोधात लढ्यासाठी शेतकऱ्याने दिले एक लाख रुपये

रावेर येथील शेतकऱ्याने खारीचा वाटा उचलत नायब तहसीलदारांकडे निधी सुपूर्द केला आहे. ...

चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी   - Marathi News | Shock in Chopda...! Daughter who was married for love was shot dead by her father, son-in-law injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  

गोळीबाराची ही थरारक घटना चोपडा शहरातील डॉ. आंबेडकर नगरात शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली... ...