लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

पीक संकटात तरल, पण भावान मारलं - Marathi News | Tur dal Price drops by Rs 1500 market price 8 100 rupees Per quintal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पीक संकटात तरल, पण भावान मारलं

तूर : दरात दीड हजारांनी घसरण; भाव ८,१०० रुपये ...

कार झाडावर आदळून भीषण अपघात! तीन तरुण ठार,जळगाव जिल्ह्यातील घटना - Marathi News | Car crashes into tree in horrific accident! Three youths killed, incident in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कार झाडावर आदळून भीषण अपघात! तीन तरुण ठार,जळगाव जिल्ह्यातील घटना

हा अपघात एवढा भीषण होता की होंडा सिटी कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा गावाजवळ गुरुवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला.   ...

ट्रॅक्टरने घेतला १० वर्षीय बालकाचा बळी; चाकाखाली चिरडून गमावले प्राण - Marathi News | A ten year old boy was killed by a tractor in pachora | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ट्रॅक्टरने घेतला १० वर्षीय बालकाचा बळी; चाकाखाली चिरडून गमावले प्राण

अवैधरित्या गौण खनिज वाहणाऱ्या ट्रॅक्टरने त्याला मागून धडक दिली. ...

जळगाव: धरणगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी एसटी बसचा भीषण अपघात; १ ठार, २१ जण जखमी - Marathi News | Jalgaon ST bus accident in Dharangaon taluka for the second consecutive day; 1 dead, 21 injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव: धरणगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी एसटी बसचा भीषण अपघात; १ ठार, २१ जण जखमी

या अपघातात एक जण ठार तर २१ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  ...

रॅम्पवर उभी एसटी अचानक धावली..! जळगाव डेपोतील प्रकाराने धावपळ; तीन गाड्यांना जोरदार धडक  - Marathi News | ST parked on the ramp suddenly ran away..! Jalgaon depot accident; Three cars hit hard | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रॅम्पवर उभी एसटी अचानक धावली..! जळगाव डेपोतील प्रकाराने धावपळ; तीन गाड्यांना जोरदार धडक 

एसटी बसच्या देखभाल दुरुस्तीसह फिटनेसचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. ...

गुलाबराव पाटलांनी 'टायमिंग' साधलं; राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असलेल्या देवकरांना खिंडीत गाठलं - Marathi News | shiv sena Gulabrao Patil slams gulabrao Devkar who was preparing for Ajit Pawars NCP entry | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुलाबराव पाटलांनी 'टायमिंग' साधलं; राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असलेल्या देवकरांना खिंडीत गाठलं

देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याच्या तयारीआधी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोपही गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ...

बापाची माया! वडिलांनी किडनी देऊन वाचवले मुलीचे प्राण - Marathi News | Father saved daughters life by donating kidney | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बापाची माया! वडिलांनी किडनी देऊन वाचवले मुलीचे प्राण

मुलीच्या वेदना आणि दुःख आई-वडील अगदी जवळून अनुभवत होते. ...

हृदयद्रावक! कुटुंबांसाठी धडपडणाऱ्या तरुणांची धडधड थांबली; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू - Marathi News | Youth struggling for families died in a terrible accident in chopda taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हृदयद्रावक! कुटुंबांसाठी धडपडणाऱ्या तरुणांची धडधड थांबली; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

कमावतेच गेल्याने गरीब परिवारासमोर जीवन मरणाचा प्रश्न तयार झाला आहे. ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या गुलाबराव देवकरांना धक्का - Marathi News | A set back to Gulabrao Deokar who is preparing to join Ajit Pawars NCP entry | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या गुलाबराव देवकरांना धक्का

अजित पवार गट सत्तेत आल्यामुळे प्रवेश करण्याचा देवकरांचा प्रयत्न असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ...