लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
सहा वर्षीय बालकाचा यावल येथे खून; पोलिसांत गुन्हा  - Marathi News | six year old boy murdered in yawal jalgaon police register case | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सहा वर्षीय बालकाचा यावल येथे खून; पोलिसांत गुन्हा 

याबाबत गुन्हा दाखल करण्याचे यावल पोलिसात सुरु आहे. ...

अपघातानंतर ग्रामस्थांनी रोखला छत्रपती संभाजीनगर -जळगाव महामार्ग - Marathi News | villagers block chhatrapati sambhaji nagar jalgaon highway after accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अपघातानंतर ग्रामस्थांनी रोखला छत्रपती संभाजीनगर -जळगाव महामार्ग

या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने वाळू भरलेले डंपर भरधाव वेगाने येत असल्याने नेहमीच अपघात होतात. ...

जळगावात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; मंडळांतर्फे उत्कृष्ट सादरीकरण - Marathi News | Visarjan procession begins in Jalgaon; Excellent performance by the mandals | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; मंडळांतर्फे उत्कृष्ट सादरीकरण

लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी जळगाव येथे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ...

माजी ग्रामपंचात सदस्याने केली निवृत्त शिपायाची हत्या; सततच्या भांडणाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Raver wife killed her husband by hitting him in the head with an axe | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माजी ग्रामपंचात सदस्याने केली निवृत्त शिपायाची हत्या; सततच्या भांडणाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

जळगावात वृद्ध पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला पोलिसांनी अटक केली. ...

यावलजवळ तरुणाचा खून, दोन संशयित स्वतःच पोलिसांना शरण - Marathi News | Youth killed near Yaval, two suspects surrender to police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावलजवळ तरुणाचा खून, दोन संशयित स्वतःच पोलिसांना शरण

यावल-दहिगाव रस्त्यावर शुक्रवारी रात्री ९:३० वाजता एका २१ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

चाळीसगावात माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, गंभीर जखमी - Marathi News | Former corporator attacked in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, गंभीर जखमी

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उदघाटन झाले होते... ...

झोपेतच चाकूने पत्नीची केली हत्या; पोलीस ठाण्यात हजर होत दिली खूनाची कबुली - Marathi News | Husband murdered his wife at Lohara in Jalgaon the mystery of the murder is in the bouquet | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :झोपेतच चाकूने पत्नीची केली हत्या; पोलीस ठाण्यात हजर होत दिली खूनाची कबुली

जळगावात झोपेतच पत्नीची चाकूने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू - Marathi News | The current released from the fence to save the corn turned out to be fatal; 5 members of the same family died | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

शेतीला घातलेल्या तारेच्या कुंपणाला विजेचा करंट देणे पाच जणांच्या जिवावर बेतले ...

शेताच्या कंपाऊंडमध्ये सोडलेल्या विजेने कुटुंब संपवलं; शेतात सापडले पाच मृतदेह, एक वर्षाची मुलगी बचावली - Marathi News | Five members of the laborer family died after being electrocuted by a stray electric wire in a farm compound | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेताच्या कंपाऊंडमध्ये सोडलेल्या विजेने कुटुंब संपवलं; शेतात सापडले पाच मृतदेह, एक वर्षाची मुलगी बचावली

जळगावात विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ...