शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

जळगावात मोठं ऑक्सिजन संकट टळलं; 'त्या' अचूक नियोजनामुळे २५० रुग्ण बॅकअपवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 11:37 PM

शंभर सिलिंडरचा बॅकअप असल्यानं रुग्णांना अखंडित ऑक्सिजन पुरवठा

जळगाव : गुरूवारी लिक्विड ऑक्सिजनचे टँकर सायंकाळपर्यंत पोहोचणे अपेक्षित असताना ते न आल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर ऑक्सिजन पुरवठ्याचे संकट आले होते. मात्र, आधीच रुग्णालय प्रशासनाने अशा परिस्थितीचे नियोजन केले असल्यामुळे व शंभर सिलिंडरचा बॅकअप असल्याने मोठे संकट टळले. टँकर येईपर्यंत या आणीबाणीच्या परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व ऑक्सिजन समिती सदस्य टँकजवळच रात्री उशिरापर्यंत बसून होते.या बॅकअपवर २५० रुग्णांना साधारण तीन तास पुरवठा सुरू होता. टँकर पारोळ्यात दाखल झाले असून रात्री साडे अकरापर्यंत ते रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. आमच्याकडे पुढील सहा तासांचा बॅकअप असून आणखी सिलिंडरची व्यवस्था असल्याचे डॉ. रामानंद यांनी सांगितले. गेल्या चार ते पाच महिन्यांच्या काळात प्रथमच टँक पूर्ण रिकामी झाल्याचे त्यांनी सांगितले. ११ रोजी १६ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन या टँकमध्ये भरले गेले होते. रुग्णालयाला रोजची ८ मेट्रिक टन लिक्विडची गरज असते.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजन