शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

चाळीसगावात धूम स्टाईलने एक लाख ९० हजाराची रोकड लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 5:03 PM

शेती विक्रीचे पैसे बँकेतून घरी घेऊन जात असताना धूम स्टाईलने आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी एक लाख ९० हजाराची रोकड लांबविल्याची घटना चाळीसगाव शहरातील डेअरी भागात बुधवारी दुपारी पावणे दोन वाजता घडली.

ठळक मुद्देचाळीसगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखलप्रवीण पाटील यांचे पगार खाते असल्याने बँकेने रक्कम स्विकारण्यास दिला नकारपैसे घरी परत आणत असताना चोरट्यांनी धक्का देत लांबविली रक्कम

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव: दि. ७ : शेती विक्रीचे पैसे बँकेतून घरी घेऊन जात असताना धूम स्टाईलने आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी एक लाख ९० हजाराची रोकड लांबविल्याची घटना चाळीसगाव शहरातील डेअरी भागात बुधवारी दुपारी पावणे दोन वाजता घडली.प्रवीण दिनकर पाटील (वय ३७) हे मुंबई येथे खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. चाळीसगाव येथे डेअरी भागात त्यांचे आई - वडील राहतात. पाटील यांनी त्यांच्या मालकीची शेतजमिन एक लाख ९० हजार रुपयांना विकली. ही रक्कम बँकेत भरण्यासाठी ते स्टेशन रोड लगतच्या एचडीएफसी बँकेत गेले. त्यांचे पगार खाते असल्याने बँकेने रक्कम स्विकारण्यास नकार दिला.यानंतर प्रवीण पाटील हे रक्कम परत घेऊन येतांना घराजवळ त्यांना मोटारसायकलवर ( ४९३० पुर्ण क्रमांक माहित नाही) आलेल्या दोघा चोरट्यांनी धक्का देऊन त्यांच्याकडील एक लाख ९० हजाराची रोकड लंपास केली. चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावThiefचोरJalgaonजळगाव