भुसावळ येथे न. पा. सभापती रविंद्र खरात यांच्या घरासमोर गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 11:42 IST2019-02-25T11:40:29+5:302019-02-25T11:42:15+5:30
आरोपीबाबत माहिती नाही

भुसावळ येथे न. पा. सभापती रविंद्र खरात यांच्या घरासमोर गोळीबार
भुसावळ: नगर पालिकेचे सभापती रविंद्र खरात उर्फ हंप्या यांच्या घरासमोर रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञाताने गोळीबार केला. यावेळी खरात यांच्या चारचाकी वाहनाच्या काचाही फोडण्यात अल्या. घटनास्थळी १ काडतूस पोलीस पाहणीत आढळून आले. दरम्यान शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम दुपार पर्यंत सुरु होते.