शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तानाजी सावंत यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, राजीनाम्याची केली मागणी

By आकाश नेवे | Updated: September 27, 2022 14:11 IST

NCP protests against Tanaji Sawant: राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथे मराठा समाजाबद्दल बेजबाबदार विधान केल्याचा आरोप करत त्यांना मंत्रीपदावरून दूर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महानगरने केली आहे

- आकाश नेवे जळगाव-  राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथे मराठा समाजाबद्दल बेजबाबदार विधान केल्याचा आरोप करत त्यांना मंत्रीपदावरून दूर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महानगरने केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथे एका कार्यक्रमात बोलतांना मराठा समाजाच्या विरोधात बेजबाबदार विधान केले. त्यानंतर सावंत यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ठिकठिकाणी आंदोलन केेले. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली.  जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. यावेळी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, सहकार सेलचे वाल्मिक पाटील, युवक महानगराध्यक्ष रिकु चौधरी, रमेश बाऱ्हे, शालिनी सोनवणे, जयश्री पाटील, इब्राहिम तडवी, प्रवक्ते योगेश देसले, अमोल कोल्हे आणि इतर उपस्थित होते.

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगावmarathaमराठा