शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भोसरी गैरव्यवहार प्रकरणी खडसे तुरूंगात जातील हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ : गिरीश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 13:52 IST

सरकार बदलताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यासाठी शनिवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे.

भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याबाबत महाविकास आघाडी सरकारच्या काळात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला हाेता. सरकार बदलताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यासाठी शनिवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणी २६ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, यावर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली असून एकनाथ खडसे भोसरी गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ असल्याचं ते म्हणाले.

"दोन वर्षांपासून ज्या केसेस सुरू आहे, ईडीची जी चौकशी सुरू आहे, बोसरी प्रकरणात जे प्रकरणात त्यांनी जे पराक्रम केले आहेत, ते सर्वांच्या समोर आहेत. त्यांचे जावई वर्षभरापासून तुरूंगात आहेत. त्यांना न्यायालय अजूनही जामीन का देत नाही. त्यात अनियमतता आहे," असं महाजन म्हणाले. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. "बोगस कंपनीकडून त्यांनी पैसे फिरवले, साडेतीन कोटी आपल्या अकाऊंटमध्ये आणले, अर्धे मंदाकिनी वहिनी, जावयांच्या नावावर जमिनी घेतल्या. ३० कोटींची जमीन ३ कोटी रूपये दाखवले. अधिकारी विनाकारण तुरुंगात गेला. यांनी मंत्री  असताना चुकीची कामं केली आहेत म्हणून ते ईडीच्या फेऱ्यात सापडलेत. सध्या न्यायालयाच्या नो कोर्स ऑफ अॅक्शनमुळेच ते तुरूंगात जात नाहीत. ते हटल्यानंतर यांनाही जावयासोबत जावं लागेल हे सूर्यप्रकाशाइतकंच स्वच्छ आहे. हा आत टाकतोय तो टाकतोय याला अर्थ नाही. चौकशीला सामोरे जाऊन कागदपत्रं द्यावी," असंही ते म्हणाले.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजनEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय