शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

ंआॅनलाइन शिक्षणापुढे अडचणींचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 4:25 PM

अनेकांकडे स्मार्टफोन नाही : ग्रामीण भागात नेटवर्कचा उडाला बोजवारा

जामनेर : तालुक्यात जिल्हा परिषद व खासगी अनुदानीत अशा एकूण २४६ शाळा आहेत. त्यातील केवळ १३८ शाळा डिजिटल आहेत. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाइन शिक्षणावर भर देण्यात येत असताना शाळांचीच अशी स्थिती व त्यात ग्रामीण भागातील बऱ्याच विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने आॅनलाईन शिक्षणाचा फज्जा उडाला आहे.निम्म्या शाळाच डिजिटलतालुक्याचा शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक आहे. त्यामुळे येथे येणाºया विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. दरम्यान तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २०८, खाजगी अनुदानित ३८ अशा एकूण २४६ शाळा आहेत त्यापैकी केवळ १३८ शाळा डिजिटल आहेत.या शाळांमध्ये २ हजार ३०० शिक्षक कार्यरत असून सन २०१९ - २० या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे ६५ हजार विद्यार्थी व विद्यार्थिनी होते. दरम्यान शाळा सुरू नसल्या तरी आॅनलाईन शिक्षण सुरू आहे, त्याचा फारसा फायदा मात्र ग्रामीण भागाला नाही.स्मार्टफोन कोठूण आणायचा ?टाळेबंदीमुळे हाताचा रोजगार गेला व अद्यापही हाताला काम नाही अशा परिस्थितीत कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा व रोज पोट कसे भरायचे? अशी भ्रांत पडली आहे. अशा परिस्थितीत आॅनलाईन शिक्षणासाठी मुलांना स्मार्टफोन कोठून उपलब्ध करून द्यायचा? असा प्रश्न असताना शासनाने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचाही विचार करायला हवा, असे मत पालकवर्गातून व्यक्त होत आहे.