संग्रामपूर घटनेच्या निषेधार्थ यावल येथे मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 13:08 IST2018-09-21T13:08:06+5:302018-09-21T13:08:30+5:30

बारी समाजाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन

Morcha at Yaval to protest against the incident of Sangrampur incident | संग्रामपूर घटनेच्या निषेधार्थ यावल येथे मोर्चा

संग्रामपूर घटनेच्या निषेधार्थ यावल येथे मोर्चा

यावल, जि. जळगाव : बुलडाणा जिल्ह्यातील वानखेड येथील एक गतीमंद मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ यावल येथे बारी समाजाच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
संग्रामपूर तालुक्यातील या घटनेचा यावल येथे निषेध करण्यात आला. यासाठी शुक्रवारी सकाळी मूक मोर्चा काढून तहसीलदार कुंदन हिरे यांना निवेदन देण्यात आला.

Web Title: Morcha at Yaval to protest against the incident of Sangrampur incident