शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

‘नॅक’ समितीकडून जळगावातील मू.जे. महाविद्यालयात आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:11 PM

पुन्हा करणार पाहणी

ठळक मुद्दे महाविद्यालयांच्या कामकाजासह उपक्रमांचीही घेतली माहितीसेल्फीबाबत जनजागृती

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १३ - महाविद्यालय मूल्यांकनासाठी आलेल्या राष्टÑीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषदेच्या (नॅक) समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मू.जे. महाविद्यालयात कामकाजाचा आढावा घेत येथील विविध उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले. शुक्रवारी ही समिती आणखी आढावा घेणार आहे.मू.जे. महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकनाच्या दोन फेºया या पूर्वीच झाल्या असून आता तिसºया फेरीसाठी गुरुवारी समिती दाखल झाली. यामध्ये अध्यक्ष तथा पश्चिम बंगाल मधील विद्यासागर विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. आनंद देब मुखोपाध्याय, सदस्य समन्वयक निपाणी, बेळगाव येथील बागेवाडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी. कोथळे, सदस्य गुजरातमधील वल्लभनगर येथील सरदार पटेल विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जयप्रकाश त्रिवेदी यांचा समावेश आहे.या समितीच्या पदाधिकाºयांनी २०१२ ते २०१७ दरम्यानच्या दप्तराची तपासणी केली. यासोबतच विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली आणि महाविद्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाºया उपक्रमांची माहिती घेतली.या वेळी प्रशासकीय संचालक डॉ. डी.जी. हुंडीवाले, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, महाविद्यालय नॅक समिती अध्यक्ष डॉ. विश्वनाथ झोपे, सचिव डॉ. के.बी. महाजन यांच्यासह तीनही शाखांच्या प्रमुखांनी सहकार्य केले.नाटिकेद्वारे सेल्फीबाबत जनजागृतीनॅक समितीच्या सन्मानार्थ मू.जे. महाविद्यालयात संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये बहारदार नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. या सोबतच कोणत्याही प्रसंगी सेल्फी काढण्याबाबत ट्रेण्ड झाला असून त्याचे काय परिणाम होतात व या बाबत काय काळजी घेतली पाहिजे, या संदर्भात नाटिका सादर करण्यात आली.या वेळी दूरचित्रवाणीवरील नृत्य कलाकार शिवम् वानखेडे यानेदेखील नृत्य सादर केले.

टॅग्स :educationशैक्षणिकJalgaonजळगाव